Sale!
, , , ,

Kutoohalacha Karishma_ कुतूहलाचा करिश्मा by Arvind More

Rated 5.00 out of 5 based on 2 customer ratings
(2 customer reviews)

Original price was: ₹270.00.Current price is: ₹200.00.

ISBN :978-93-91590-59-8

Published By : Aksharshilp Prakashan

Number of pages :336

‘कुतूहलाचा करिष्मा’ या पुस्तकाचे लेखक श्री अरविंद मोरे यांचा आणि माझा परिचय २०१० मध्ये आला. त्यानंतर परिचय वाढला त्यातूनच त्यांच्यातील विविध गुणांची जाण झाली. त्यांचं बुद्धीच्यातुर्य, समाजाकडे पाहण्याची दृष्टी, बारकावे हेरण्याची कलात्मकता, निष्कपट कोमल मन या सर्व गुणांमुळे त्यांच्या लिखाणाला एक वेगळीच श्रेणी प्राप्त झाली आहे. अरविंदनी विविध विषयांना चपखल खेळीमेळीने वाचा फोडली आहे आणि समाजाला विचार करायला भाग पाडले आहे. ही त्यांची सामाजिक बांधिलकी त्यांच्या विविध विषयांमध्ये दिसून येते. आशय गर्भ असलेले लिखाण हृदयाचा ठाव घेणारे आहे. प्रत्येक विषयाला प्रखरतेने मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसून येतो आणि त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा आपल्याला प्रत्येक ठिकाणी परिचय होतो. त्यांचे वाकचतुर्य विषय समजावून देण्याची हातोटी अवर्णनीय आहे. त्यामुळे क्लिष्ट विषय सुद्धा लोकांपर्यंत अतिशय सोप्या आणि सुगम पद्धतीने पोचवतात याची मी साक्षीदार आहे.
अशा या सर्वगुणसंपन्न लेखकाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
– कवयित्री संजीवनी काळे

 

2 reviews for Kutoohalacha Karishma_ कुतूहलाचा करिश्मा by Arvind More

  1. Rated 5 out of 5

    Arvind More

    Very nicely written. Almost all social points are covered. Each one has to read it.

  2. Rated 5 out of 5

    Dr. Nilima Arvind More

    The best book.

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top

My wishlist

Your wishlist is currently empty.