Sale!
, , , , , ,

समाजकार्यातील क्षेत्रकार्य_field work in social work By Prof. Sivaji Tuppekar

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00.

समाजकार्य ही एक संघटित व्यावसायिक सेवा  आहे. समाज कार्य व्यवसाय शास्त्रीय ज्ञान आणि मानवी संबंधाच्या तंत्र-कौशल्यावर आधारित असून व्यावसायिक समाज कार्याच्या माध्यमातून व्यक्ती, गट आणि समुदायाला अशा पद्धतीने मदत केली जाते की ज्याद्वारे स्वावलंबनाची प्रक्रिया सुरू होवू शकेल. व्यक्ती, गट किंवा समुदायाच्या गरजांंच्या पुर्ततेसाठी उपलब्ध सर्व प्रकारच्या संसाधनांचा एकत्रित वापर करून लोकांना स्वतःचे प्रश्न स्वतःच सोडविण्याकरता सक्षम केले जाते. व्यावसायिक समाजकार्य करण्याकरता विशिष्ट ज्ञान, विशिष्ट तंत्र-कौशल्ये व पद्धती, योग्य अभिवृत्ती तसेच सामाजिक-नैतिक मूल्य कार्यकर्त्यांमध्ये असणे गरजेचे असते. समाजकार्य महाविद्यालयाच्या माध्यमातून व्यावसायिक समाज कार्यकर्ते घडविण्याचे कार्य केले जाते. व्यावसायिक समाज कार्याच्या व्यक्ती सहाय्य कार्य, गटकार्य, समुदाय संघटन, सामाजिक संशोधन, समाज कल्याण प्रशासन आणि सामाजिक कृती या पद्धती सोबतच समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी सामाजिक शास्त्रांचा समाजकार्यात उपयोग, मानवी हक्क, सामाजिक न्याय, मानवता, समता, समाज कल्याण, व्यक्तीची प्रतिष्ठा, समावेशी विकास, शाश्वत विकास आदी विविध संकल्पना बाबतचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते.

लेखक – प्रा. शिवाजी राजाराम तुप्पेकर

सहाय्यक प्राध्यापक

समाजकार्य महाविद्यालय, बडनेरा अमरावती

एमएसडब्ल्यू, नेट-जेआरएफ, सेट (समाजकार्य)

प्रकाशक – मानस पब्लिकेशन

Weight 200 g
Dimensions 5.5 × 0.5 × 8.5 in

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “समाजकार्यातील क्षेत्रकार्य_field work in social work By Prof. Sivaji Tuppekar”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top

My wishlist

Your wishlist is currently empty.