Sale!
, ,

विचारांच्या प्रदेशात- Vichranchya Pradeshat by Machhindra Yenapure

Original price was: ₹250.00.Current price is: ₹210.00.

SKU: A314 Categories: , ,

जीवन जगण्याचा मार्ग, हिरोशिमाच्या इतिहासातील काळा दिवस, विभक्त कुटुंब संस्कृतीच्या निमित्ताने, डिजिटल अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधा, महिलांवर होणारे सोशल मीडियावरील आभासी अत्याचार, गुन्हेगारीचा फास आपल्याला कुठे नेणार, विज्ञान क्षेत्रात भारत मागे का, दुरावत चाललेली नाती आणि बाजारीकरण, यापुढील काळात रोबोट जगात धुमाकूळ घालणार, भ्रष्टाचारात भारताचा संपूर्ण आशियामध्ये डंका, शैक्षणिक तंत्रज्ञान क्षेत्रात ग्रामीण भाग मागेच, लैंगिक असमानतेचे समांतर प्रश्न, यापुढे बसणार वारंवार चक्रीवादळाचा तडाखा, प्रदूषणामुळे भारतीयांच्या आयुष्यात घट हे यातील लेख मला विशेष करून आवडले. सध्याचे युग हे माहितीचे युग आहे असे म्हटले जाते आणि इंटरनेटवर माहितीचा कचरा प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे. एखाद्या विषयावर इंटरनेटवर माहिती घ्यायची ठरवले तर ती माहिती घेता घेता भलत्याच ठिकाणी जाऊन वाचक गुरफटून पडतो. आपल्याला नेमकी माहिती काय हवी होती हेच आणि आपण काय शोधत आहोत आपला वेळ किती वाया गेला? याचा विचार करून अनेकांना पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे या माहितीच्या महाजालाचे जंजाळात रूपांतर होण्यापूर्वी सुयोग्य माहिती मिळवायचे असेल तर ऐनापुरे यांच्यासारख्या व्यक्तींनी जमा केलेली माहिती आपल्या कार्यासाठी उपयोगात आणणे आवश्यक ठरते. वाचकाला कोठेही न भरकटू देता त्या त्या विषयातील सखोल माहिती आणि आटोपशीर शब्दात देण्याचे काम ऐनापुरे सरांचे लेख करतात. एखादा विषय समजून सांगायचं असेल तर फार पल्हाळीक लिहिण्यापेक्षा परिपूर्ण माहिती सुयोग्य शब्दात जर उपलब्ध झाली तर वाचकांचा केवळ वेळच वाचतो असे नव्हे तर तो विषय समजावून घेणे आणि लक्षात ठेवणे त्यांच्यासाठी सोपे जाते. त्यामुळेच ‘विचारांच्या प्रदेशात’ कोठेही वाचकाला भरकटू न देता त्याला पोहोचायच्या ठिकाणी ऐनापुरे सर व्यवस्थित पोहोचवतात, याची अनुभूती

Weight 300 g
Dimensions 0.9 × 14 × 22 in

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विचारांच्या प्रदेशात- Vichranchya Pradeshat by Machhindra Yenapure”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top

My wishlist

Your wishlist is currently empty.