Sale!
, ,

मामा-Mama by Ashvin Vishwasrao Vakode

Original price was: ₹199.00.Current price is: ₹160.00.

अंतरीचे बोल –

पोलीस खात्यात कार्यरत होण्याआधी पासूनच मला मित्रांचा सहवास लाभला. मैत्रीचा हा गुण मी तेव्हा पासूनच टिकवून ठेवल्याने आज पर्यंत मला सर्वांचे प्रेम मिळत आहे. पोलीस खात्यातून खूप काही शिकायला मिळाले. बक्षीसे मिळवली तसेच जीवलग मित्रही बनवीले. पोलीस खात्यातील समन्वयीन भाच्यामुळेच मला पोलीस खात्यात ‘मामा’ म्हणून प्रसिद्धी मिळाली.

खात्यातील वरिष्ठांमुळे नेहमी काम करतांना चालना मिळत राहीली, या सर्वात कुटुंबाचे नेहमी सहकार्य राहिले. पत्नी, मुले यांनी नेहमी माझ्या व्यस्ततेला समजून घेऊन खूप अपेक्षा असतांनाही माझ्या कडे कसलाही हट्ट केला नाही. मित्र, वरिष्ठ आणि कुटुंब या सर्वांमुळेच मी माझा सेवाकाळ पूर्ण करु शकलो. …

Weight 150 g
Dimensions 0.5 × 14 × 22 in

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मामा-Mama by Ashvin Vishwasrao Vakode”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top

My wishlist

Your wishlist is currently empty.