Weight | 200 g |
---|---|
Dimensions | 0.8 × 14 × 22 in |
Aksharshilp Prakashan, books, Marathi, Poem
बिब्बा-Bibba by Vijay Dhale
Original price was: ₹180.00.₹130.00Current price is: ₹130.00.
ISBN – 978-93-91590-03-1
Poet – Vijay Dhale
Published by Aksharshilp Prakashan, Amravati
Cover – Sanyukta
MRP – Rs.180/-
ज्या दिवशी या भुतलावरच दुःख, दारिद्र्य, यातना संपून जाईल,
नाहीशा होईल. त्या दिवशी आम्ही या कविता लिहन बंद करू!
आमच्या कविता वृत्तात, छंदात, वजनात नसल्या तरी चालेल.
कारण दुःखाला वृत्त नसते, छंद नसती, वजन नसते. दुःख है दुःखच असते
ते आमच्या प्रत्येक यौनीने भोगल आहे.
आमच्या कवितेने कधीच शृंगार केला नाही आणि ती करणारही नाही.
फक्त तिने भोग भोगले आणि प्रसवली वेदना वंचितांची.
तो पर्यंत क्षमा… आणि हो…! अश्रू त्यालाच लिहता येते जौ वास्तवात जगतो.
खींटे खौटे अश्रू लिहल्याने कविता खरी होत नाही…
Reviews
There are no reviews yet.