“फिरस्ता : अखंड सेवाव्रती” आप्तसकीय, मान्यवर व मित्रांनी माझे मनोबल वाढविले अ कथासंग्रह काढण्याकरता।
व्यक्तीविषयी ऋण व्यक्त करणे हे कर्तव्य आहे. माझी दामोदर वारंगे, माझी आत्या सौ. नलिनी सुरेश ढेरे, ज्यांनी माझे। आई श्रीमन करण्याकरता आपल्या जीवाचे रान केले त्या माझ्या बहिणी सौ इंगोले, सौ. अरुणा दत्तात्रय बगीकार, माझे बधुतुल्य मित्र रामहरी या राजेश बदकले, माझे मार्गदर्शक डॉ. सुदाम भगत, डॉ. सौ. नंदा भगत मॅडम, संस्थेचे अध्यक्ष माननीय भास्कर दादा टोम्पे. संस्थेचे सचिव प्रा. डॉ. विज्ञा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र रामटेके, कथा कशा लिहाव्यात याचे करणारे माझे मित्र डॉ. मंगेश अडगोकर, डॉ. सुभाष शिरसाट, डॉ. नंदकिशोर डॉ. अनुज धाबलिया, डॉ. अजित भिसे, डॉ. लालबा दुमटकर, डॉ. प्रवीण डॉ. सुमित इंगळे, डॉ. सचिन भोम्बे, डॉ. शशिकांत दुपारे, डॉ. प्रशांत साता शाम येवतीकर, डॉ. संजय कोठारी, डॉ. अतुल सरोदे, डॉ. ज्योती चोरे मंड पार्वती शिर्के मॅडम, नितीन तसरे सर, विजय कोथळकर या मान्यवर वाढविलेले मनोधैर्य कथा संग्रहाला दिशा देणारे ठरले.
माझ्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहणारे डॉ. रवी पाटील, डॉ पाटील, डॉ. संतोष बनसोड, आपले नवे शहरचे उपसंपादक सुप्रसिद्ध पत्रकार घरत (मुंबई), प्रकाश नवलकर ग्रंथपाल (दोहा, कतार), डॉ. विजय खन डॉ. संदीप खानजोडे सर, डॉ. मंगेश देशमुख सर (ग्रंथपाल), श्री विकासभा (अक्षरशिल्प प्रकाशन), विशाल इंगोले यासारख्या अनेक सहृदय मान्य ऋणात मी कायमचा आहे…
Reviews
There are no reviews yet.