क • विवर्य शशांक देशमुख ह्यांचा ‘पालवी’ काव्यसंग्रह वाचतांना कवीने समाजभान ठेवल्याचं जाणवतं. जगतांन आलेले अनुभव त्यांनी आपल्या काव्यातून मांडलेत, दुःख चघळण्यापेक्षा त्यावर उपाय सुद्धा सुचवतात त्यांच्या कविता त्यांच्या निसर्ग कविता ही मनाला भुरळ घालतात. कवित् प्रवाही आहेत. जवळपास काव्यातील सर्वच प्रकार त्यांनी हाताळलेत. निरीक्षण आणि लिखाणातील प्रामाणिकपण वाखाणण्याजोगा आहे. पुढील लेखन प्रवासाला खूप शुभेच्छा !
Aksharshilp Prakashan, Marathi, Poem, Shashank Deshmukh
पालवी- Palavi by Shashank De Deshmukh
Original price was: ₹160.00.₹100.00Current price is: ₹100.00.
Reviews
There are no reviews yet.