Sale!
, ,

देशभक्त- Deshbhakt by Kiran Dongardive

Original price was: ₹180.00.Current price is: ₹150.00.

SKU: A062 Categories: , ,

देशभक्तांचा इतिहास काळाच्या ओघात विसरला जात आहे. इंग्रजाकडून रावसाहेब ही पदवी मिळालेल्या काकाचा पुतण्या असूनही इंग्रजांविरुद्ध लढण्याचे धाडस हिरोजी सोनाजी यांनी त्या काळाचा दाखविले. अर्थात रावसाहेब पाटील यांचा त्यांना पाठिंबा होताच. स्वातंत्र्यपूर्व काळातील हिरोजी सोनाजी यांचे कार्य जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्वाचे असे त्यांचे कार्य स्वातंत्र्योत्तर काळातही दिसून येते. सामाजिक एकात्मता, प्रखर राष्ट्रभक्ती, परिवर्तनवादी विचारसरणी आणि सर्वात महत्त्वाचे संवेदनशील मन आणि मानवतेची रुजवणूक असलेला संस्कार, या सर्वातून हिरोजी सोनाजी स्वतः घडले आणि आपल्या परिवाराला सुद्धा त्यांनी तोच संस्कार दिला. हिरोजी सोनाजी यांच्यासारखे अनेक देशभक्त गावागावात कार्य करत होते मात्र त्यांचे कार्य अनेकदा दुर्लक्षित राहिले. किरण शिवहर डोंगरदिवे यांनी अतिशय कोटक माहितीच्या आधारावर सुद्धा हिरोजी सोनाजी यांचे व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व समर्थपणे उभे केले आहे.

Weight 250 g
Dimensions 0.8 × 14 × 22 in

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “देशभक्त- Deshbhakt by Kiran Dongardive”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top

My wishlist

Your wishlist is currently empty.