ज्ञानांकुर NMMS/MTSE संपूर्ण मार्गदर्शिका Semi English by Dnyanankur Prakashan
Original price was: ₹450.00.₹390.00Current price is: ₹390.00.
Athor
1. Dewanand Damare (M.SC, B.ED)
2. Dr. Namdev Sarkate (M.Sc, B.Ed, M.Phil, Ph.d (Math)
3. Rameshwar Karhale (B.A, B.Ed, B.ED, M.A, M.Ed)
4. Dnyaneshwar Sontakke
Published by Dnyanankur Prakashan
Support by Manas Publication
MRP – Rs. 450/-
राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेचा सराव करण्यासाठी उपयुक्त ‘ज्ञानांकुर NMMS/MTSE संपूर्ण मार्गदर्शिका’ हे पुस्तक आपल्या हाती देतांना मनस्वी खूप आनंद होत आहे. महाराष्ट्र राज्यातील असंख्य विद्यार्थी NMMS परीक्षेची तयारी करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शिका शोधत असतात. परंतु त्यांना निराशा होते. सदर पेपर संचाची निर्मिती आगामी काळात होणाऱ्या NMMS, MTSE अशा परीक्षेची विद्यार्थ्यांना असलेली उपयोगीता पाहून केली आहे. सदर पुस्तक नवोदय प्रवेश परीक्षा वर्ग 8 वा व PM यशस्वी योजना परीक्षा यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त ठरेल यात शंका नाही.
Reviews
There are no reviews yet.