Sale!
, ,

जीवनाचे रंगसंदर्भ- Jeevnache Rangsanbhra by Kiran Sivhar Dongardive

Original price was: ₹310.00.Current price is: ₹250.00.

तुम्ही प्रज्ञाशील, प्रतिभावंत आहात आणि विशेष म्हणजे तुम्ह प्रामाणिकपणे कष्ट करता. समाजाला आदरणीय वाटतील अश विधायक कामं आपल्या हातून व्हावीत असं तुम्हाला मनापासू वाटतं ही बाब मला अत्यंत मोलाची वाटली.

तुम्ही कायम असमाधानी असा, तुमच्या हातून अधिकाधिक मो काम व्हावीत यासाठी सतत झटा. कोणताही अहंकार मनात शिरण नाही याची खबरदारी घ्या.

तुम्ही तरुण आहात. तुम्ही मनात आणाल ते घडवू शकता. अ एकूणच भारतीय समाजाला निष्ठावंत बौद्धिक संस्कृतीची गरज अ ती निर्माण व्हावी आणि समृद्ध व्हावी असं तुम्हाला अत्यंत उत्क वाटावं आणि यासाठी आपणही अपार कष्ट घेण्याची गरज आहे तुम्हाला वाटावं असं मला वाटतं.

*

तुम्ही गंभीर आहात आणि जबाबदारीचं पक्कं भानही तुम्हाला आ *

खंबीर असा. गंभीर असा. असं झालं तर तुमच्या हातून खूप कामं होतील ही खात्री मला आहे.

*

तुम्ही आलात ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. *

Weight 250 g
Dimensions 0.8 × 14 × 22 in

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जीवनाचे रंगसंदर्भ- Jeevnache Rangsanbhra by Kiran Sivhar Dongardive”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top

My wishlist

Your wishlist is currently empty.