Sale!
, , ,

चंदेरी चटके- Chanderi Chatke by Siraj Shikalgar

Original price was: ₹150.00.Current price is: ₹120.00.

चंदेरी चटके या कवितासंग्रहातील सिराज शिकलगार यांची कविता उत्तरोत्तर प्रगल्भ होत चालली आहे. आपल्या भोवतालच्या वास्तवाचे नेमके भान या कवितेला आहे. सामाजिक, कौटुंबिक, देशभक्तीपर व दिशाप्रवर्तक अंतर्मनाचा वेध घेणारी ही कविता आहे. कवीला आलेले अनुभव, कौटुंबिक जिव्हाळ्यावर त्यांची असणारी निष्ठा ही शब्दबद्ध झाली आहे. देशभक्ती, नामाजिक अभिसरण, नातेसंबंध, राजकीय व सांस्कृतिक भान या कवितेला नाहे. सभोवतालच्या वास्तवाचे चटके ही कविता शब्दांकित करते, याचबरोबर ही कविता वाचकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी बाहे.

मानवी जीवनातील चिरंतन मूल्यांचा ध्यास या कवितेला आहे. बामुळे आजकालच्या साहित्यविश्वातील ही एक आगळी-वेगळी अभिव्यक्ती ■हे. हा कविता संग्रह रसिक वाचकाना मनापासून आवडेल याबद्दल माझ्या बात कसलीही शंका नाही. सिराज शिकलगार यांच्या या कविता संग्रहास व कूणच साहित्य क्षेत्रातील वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा.

Weight 150 g
Dimensions 0.5 × 14 × 22 in

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चंदेरी चटके- Chanderi Chatke by Siraj Shikalgar”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top

My wishlist

Your wishlist is currently empty.