Sale!
, , , , ,

काव्य नभातील बाप – Kavya Nabhatil Bap by Bhagvan Raitkar

Original price was: ₹150.00.Current price is: ₹120.00.

Kavya Nabhatil Bap
Athor – Bhagwan Raitkar (Gobhanikar)
ISBN – 978-93-91590-78-9
Published by Aksharship Prakashan
Number of Pages – 124 pages
MRP – 150/-

य विविध प्रवाहातील कवी प्रतिभेतून अभिव्यक्त झालेल्या ‘बाप’ विष कवितांचे सुंदर श्सग्रहण भगवान शईतकर यांनी ‘काव्य नभातील बाप’ पुस्तकात केले आहे. बापाचे कर्तुत्व अफाट असते. त्याची संसार निष्ठा कुटुंबाचे पालनपोषण करण्याची क्षमता गौरवास्पद म्हटली पाहिजे. त्याच्या त्याग श्रेष्ठ कोटीतीलच असतो. या ‘बापपणाच्या’ सुख दुःखाच्या जाणीव भगवान पेलेल्या आहेत… आणि पचवल्या आहेत. कष्टाळू – मायाळू बापाचे वाङ्मयीन मराठी वाचकाला घडवून नवीन प्रयोग भगवान यांनी सिद्ध केलाय, कवीच्या गावासह त्याच्या चरित्राचे महत्वाचे संदर्भ या समीक्षा लेखनात राईतकरांनी दिल कवीच्या बापासह कवीचे चरित्र सुद्धा व्यक्त झाली आहे. कवीकुळाची सत्याकथा महाराष्ट्राच्या साक्षीने सन्मानित करण्याचा प्रयोग भगवान राईतकर यांच्या आता जाहीर झालाय. त्यामुळे त्यांचे लेखन व कवीसह त्यांची कविता महाराष्ट्राच्या नकाशात प्रसिद्ध पावली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक जात- कवींनी आपल्या प्रतिभेवर ‘बाप’ पण पेलून स्वतःची अनुभूती व्यक्त केलीय. क भेद न करता लेखक राईतकरांनी या सर्व कवीप्रतिभा एका मालिकेत गुंफून वि ७०० कोटी मानवाच्या ‘बापा’चे काव्यात्मक दर्शन या लेखनात घडविली आहे साहित्याात असे ‘बापकेंद्री’ मोजके प्रयत्न झालेत. त्या हा निर्णायक महत्वाच्च आहे. स्त्री-पुरुष, हिंदू-मुसलमान-बौद्ध अशा सर्व कवींच्या काव्याचा सन्मान भूमिका गौरवास्पद आहे. कवी आणि कलावंतांना जात, धर्म, देश नसतोच कलात्मक प्रयोगाचे मूल्य मोठे आहे. प्रत्येक नव्या पिढीला बापाची थोरवी, त्याचे कष्टाची जाणीव होऊन सर्वांचे ‘बापपण’ सुखी-समाधानी होण्याच्या दृष्टीने उपकारक आहे. प्रत्येक ‘बाप’ हा लेखक भगवान शईतकरांच्या ऋणातच राह लेखकाचे हार्दिक अभिनंदन !

Weight 200 g
Dimensions 0.8 × 14 × 22 in

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “काव्य नभातील बाप – Kavya Nabhatil Bap by Bhagvan Raitkar”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top

My wishlist

Your wishlist is currently empty.