वयाच्या अठ्ठावीस वर्षांपर्यंत मी आग्नेय वऱ्हाडातील (य जिल्हा) डोंगर-पठारांनी व्यापलेल्या आर्णी तालुक्यातील खेड या म रहिवासी होतो. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावात सर्व जाती-जम मंडळी मोठ्या गुण्यागोविंदाने आपले जीवन क्रमण करीत. एकमेकांच्य दुःखात धावून येत. बहुतांश लोकांचा उदर पोषणाचा व्यवसाय शेती व शे असल्यामुळे सुखापेक्षा दुःखाचा सामना करावा लागत असे. गावची साधी भोळी, धार्मिक, पापपुण्य मानणारी, दैववादी होती. चांगल्या चांगली फळे मिळतात, यावर त्यांची नितांत श्रद्धा होती. अशा या मंड सानिध्यात गेलेले दिवस हे अविस्मरणीय होते. पोटापाण्याकरिता गाव बरीच वर्षे झालीत, असे असले तरी गावाशी जुळलेली नाळ मात्र तुट्ट नाही. त्यांच्या सुख दुःखात घालवलेले दिवस हे अनेकदा मन व्याकूळ ■ पोट दुःखेपर्यंत हसविणारे आहे. असा एकही दिवस नसेल ज्या वाकडील बालमित्र, लोकांची आठवण येऊन हसलो नसेल. पाठवणींची झुळूक आजही मनाला स्पर्शन जाते. विशेषतः लॉकड ाळात गावाची फार आठवण येत होती. म्हणूनच गाव परिसरातील ज व्या रूपाने लिहून काढण्याचा प्रयत्न केला.
Manas Publication, Marathi, Story books
कळीचा चुना- Kalicha Chuna by Dhyneshwar Warnge
Original price was: ₹150.00.₹120.00Current price is: ₹120.00.
Reviews
There are no reviews yet.