Sale!
, ,

ऐतिहासिक लोणार- Yetihasic Lonar by Dr. Suresh Mapari

Original price was: ₹300.00.Current price is: ₹250.00.

SKU: W996 Categories: , ,

‘विश्वाच्या आरंभी कृतयुगामध्ये घडलेली, विष्णुगया नामभिदाने असलेली, उल्कापाताने वैश्विक इतिहासाशी जुळलेली, धार्मिक, वैज्ञानिक प असलेसलेली. ‘श्रीविष्णुच्या कोमल पदस्पर्शनि पावन झालेली, गंगा भो धारेच्या निर्मल जलाने न्हालेली, ऋषीमुनींच्या तपश्चर्येने भारलेली, खाल पाण्याच्या सरोवराने जगात प्रसिद्ध झालेली, शिवब्रह्माची कृपा संपादन केले श्रीरामाच्या आगमनाने पुरुषार्थाची मर्यादा भूषविणारी, लक्ष्मणाच्या आगगहों बंधुप्रेम शिकविणारी, झोपलेल्या हनुमंताच्या निवासाने निर्भयता बाणविणा महावीर, गौतमाची अहिंसा जोपासणारी अशी ही विष्णुगया नगरी लोणार होत तसेच चक्रधर स्वामींचा एकमुखी दत्त सांगणारी, कृष्णदेवराय यादवांच्या सुवर्गा लाभलेली, जिजाऊ माँसाहेबांच्या भक्कम पदराखाली विसावलेली, शिवबाच्चा राष्ट्रप्रेमाची साक्ष देणारी, नानासाहेब पेशव्यांची दानी वृत्ती पाहणारी, अहिल्याबा होळकरांचे अन्नछत्र चालविणारी, संत श्री. सच्चिदाश्रम स्वामींची शोधकवृत लाभलेली, श्री. संत सखारामांची तपश्चर्या फलदृप करणारी, कमळजा देवीची नित्य आराधना करणारी, श्री. अनंतबाबा व श्वासानंदाच्या भक्तीची कास धरणारी, खटकेश्वर बाबा व दिगंबर महाराजांची वैराग्यवृत्ती दर्शविणारी, श्री संत गजानन महाराजांच्या दिंडीने हर्षोल्हासित होणारी, प्रणिता-पुर्णा नदीच्या मध्यभागी वसलेली, विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर साधर्म्य दर्शविणारी, विद्या-कला-वाणिज्याने निपुण असलेली, पर्यटन केंद्राच्या बाबतीत जागतिक ठरलेली, खगोल, भूगर्भ, राचीन शिल्पसमृद्ध मंदिरे असलेली, धार्मिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, ऐतिहासिक ष्ट्या संपन्न ठरलेली, एकूणच पुरातन व समृद्ध इतिहासाचा वारसा लाभलेली बश्वविख्यात महन्मंगल भूमी म्हणजे लोणार होय.

Weight 260 g
Dimensions 0.8 × 14 × 22 in

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ऐतिहासिक लोणार- Yetihasic Lonar by Dr. Suresh Mapari”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top

My wishlist

Your wishlist is currently empty.