Sale!
, ,

आरोग्यम धनसंपदा- Aarogya Dhansampda by Dr. Jeevanlal Gandhi

Original price was: ₹180.00.Current price is: ₹150.00.

SKU: S760 Categories: , ,

आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी निसर्ग सातत्याने माणसाला मदत करीत असतो. मात्र मानवी मन हे ह्या निसर्गाच्या विरूद्ध गेले की आजाराला सुरुवात होते. डॉक्टर जीवनलाल गांधी यांनी हे सूत्र हेरून माणसांनी नैसर्गिक प्राकृतिक जीवन कसे जगावे व निरोगी दिर्घायुष्य कसे प्राप्त करावे याचा सविस्तर उहापोह “आरोग्यम् धनसंपदा” या पुस्तकात केला आहे. हे पुस्तक अमृताचे काम करणार आहे.

“आरोग्यम् धनसंपदा” हे पुस्तक म्हणजे सुखी जीवनाचा सुलभ, सोपा व विनाखर्चिक मार्ग. या पुस्तकात दिलेल्या सरळ जीवनाचा प्रत्यक्ष अवलंब केला तर आपले आरोग्य उत्तम राहू शकते. या पुस्तकात डॉ. गांधी यांनी प्रत्येक बाब विस्ताराने, काळजीपूर्वक व अभ्यासपूर्ण रितीने मांडली आहे व ती पटणारी आहे. त्याचा अवलंब माणसाने खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात केला तर अवलंब करणाऱ्या माणसांचे आरोग्य चांगले राहील व दिर्घायुष्य लाभेल यात शंका नाही. त्यामुळे सर्व समाजात या पुस्तकाचे भरभरून स्वागत होईल, असा आत्मविश्वास आहे.

Weight 200 g
Dimensions 0.8 × 14 × 22 in

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आरोग्यम धनसंपदा- Aarogya Dhansampda by Dr. Jeevanlal Gandhi”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top

My wishlist

Your wishlist is currently empty.