Sale!
, ,

कुतूहलाच करिष्मा- Kutuhlacha Karishma by Arvind More

Original price was: ₹270.00.Current price is: ₹220.00.

SKU: A598 Categories: , ,

कुतूहलाचा करिष्मा’ या पुस्तकाचे लेखक श्री अरविंद मोरे यांचा आणि माझ परिचय २०१० मध्ये आला. त्यानंतर परिचय वाढला त्यातूनच त्यांच्यातील विवि गुणांची जाण झाली. त्यांचं बुद्धीच्यातुर्य, समाजाकडे पाहण्याची दृष्टी, बारका हेरण्याची कलात्मकता, निष्कपट कोमल मन या सर्व गुणांमुळे त्यांच्या लिखाणाव एक वेगळीच श्रेणी प्राप्त झाली आहे, अरविंदनी विविध विषयांना चपखल खेळीमेळी वाचा फोडली आहे आणि समाजाला विचार करायला भाग पाडले आहे. ही त्यांच सामाजिक बांधिलकी त्यांच्या विविध विषयांमध्ये दिसून येते. आशयगर्भ असले लिखाण हृदयाचा ठाव घेणारे आहे. प्रत्येक विषयाला प्रखरतेने मांडण्याच प्रामाणिक प्रयत्न दिसून येतो आणि त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा आपल्याला प्रत्ये ठिकाणी परिचय होतो. त्यांचे वाक्चतुर्य विषय समजावून देण्याची हातोब अवर्णनीय आहे. त्यामुळे क्लिष्ट विषय सुद्धा लोकांपर्यंत अतिशय सोप्या आणि सुग पद्धतीने ते पोचवतात याची मी साक्षीदार आहे. हे पुस्तक वाचताना उत्सुकब कायम वृद्धिंगत होते त्यामुळे प्रत्येकानेच हे पुस्तक वाचून आपल्या संग्रही ठेवावे आपली ग्रंथसंपदा वाढवावी एवढे हे बहुमोल पुस्तक आहे.

Weight 400 g
Dimensions 1.6 × 14 × 22 in

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कुतूहलाच करिष्मा- Kutuhlacha Karishma by Arvind More”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top

My wishlist

Your wishlist is currently empty.