Sale!
, ,

असाध्य व्याधींसाठी योग्य निसग्रोपचार- Asadhya Vyadhinsathi Yogya Nisgrapchar by Dr. Jeevanlal Gandhi

Original price was: ₹150.00.Current price is: ₹120.00.

SKU: A539 Categories: , ,

आजच्या धकाधकीच्या जीवनात व पाश्चात्य देशातील अन्न व इतर परंपरांच्या अंगीकाराच्या परिणामांमुळे व आमुलाग्र बदललेल्या जीवनशैलीमुळे आज अनेक जीव घेणे आजार समाजामधे दिसतात व निरोगी व्यक्ति आढळणे दुर्लभ झाले आहे.

डॉ. जीवनलालजी गांधी या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ञ यांच्या “असाध्य व्याधींसाठी योग निसर्गोपचार” या पुस्तकांत निसर्गोपचार, योग त्यांनी योग्य प्रकारे समजावून सांगितले आहे. त्या सर्व तत्त्वाचे नेहमीकरिता आपल्या जीवन शैलीत पालन केल्यास अनेक जीवघेण्या विकारांना आपण पूर्णतः टाळू शकतो व झालेल्या व्याधींना ओटोक्यात ठेवून उत्तम जीवन जगू शकतो.

Weight 250 g
Dimensions 0.8 × 14 × 22 in

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “असाध्य व्याधींसाठी योग्य निसग्रोपचार- Asadhya Vyadhinsathi Yogya Nisgrapchar by Dr. Jeevanlal Gandhi”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top

My wishlist

Your wishlist is currently empty.