गझल संग्रहाचे प्रकाशन होत आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. स्वागत. सिराजभाई मला कोल्हापूरला साहित्य संपदेच्या जुलै २०१८ च्या साहित्य संमेलनात भेटले. ते उत्तम कवी असल्याचे जाणवले. गझल लिहायला आधी तो उत्तम कवी असणे गरजेचे असते. त्या संमेलनापासून ते गझलेच्या प्रेमात पडले आणि त्यांच साहित्यविश्व गझलमय होऊन गेलं. ते गझलवर अक्षरशः अगदी वेड्यासारखं प्रेम करतात. गझल हा काव्य प्रकार असा आहे, तिच्या अंतर्बाह्य देखण्या रूपाकडे कोणीही आकृष्ट व्हावं. गझल हे वृत्त नसून वृत्ती आहे ह्याची प्रचिती तुम्हाला त्यांच्या गझल वाचल्यानंतर येईलच, पण त्याचबरोबर विरहाच्या व्यथाही जाणवतील. त्यांच्या सर्व गझल तुम्हाला आनंद देऊन जातील. गझलतारा गझल संग्रहाचं मनःपूर्वक स्वागत.
Aksharshilp Prakashan, Gazal, Marathi, Siraj Shikalgar
गझलतारा- Gazaltara by Siraj Shikalgar
Original price was: ₹150.00.₹120.00Current price is: ₹120.00.
Reviews
There are no reviews yet.