Sale!
, ,

करपलेली भाकर- Karpaleli Bakar by Yuvraj Topale

Original price was: ₹150.00.Current price is: ₹120.00.

SKU: M018 Categories: , ,

नवीनवी लेक कशी गालातच हाशे करदळीच्या कंदावानी पिवळी जरद दिसे

अस्सल अन् नक्कल यातला फरक मले कवी युवराज टोपले यायच्या बाचल्यावर उमजला, ‘करपलेली भाकर’ हा त्यायचा पयला वयला कविन हावे. यातली हरेक कविता म्हणजे वऱ्हाडी बोलीची देखनी देन हाये, हरेक क्हाडीचा अस्सल गावरान मेवा हाये. त्याईची कविता वाचतानी आपलं म भूतकाळात जाते त कई वर्तमानात रमते. आजच्या नयतुरन्या पोराईवर रचते. त्याले डोरकोंबा मारते. त्याले आरुचा कोंबा मारून रक्तभांबय करते. कवी युवराज टोपले याईची शब्दरचना अनीदार हाये, धारदार आहे, कवी अ कवितेत वन्हाडी मायबोलीची महती सांगतात, तिचं कवतिक करतात. भलंकसं वानोतात, तिची पोट भरून वास्तव स्तुती करतात. तिले ग्रामीण जीन केंद्रक मानतता. कवी युवराज टोपले हे अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचच वाशीम जिल्हा शाखेचे अध्यक्ष हायेत. त्याईची वऱ्हाडी मायबोलीवर लय हाये. वऱ्हाडी मायबोलीवर त्याईचं जीवापाड प्रेम आहे. ते अखिल भा बऱ्हाडी साहित्य मंचाचे प्रमुख आधारस्तंभ हायेत. वऱ्हाडीसाठी काईबी करू जिले शिखरावर नीऊ. अशी त्याईची भूमिका हाये. साधीसरकी बोलीभाषा वाप कवी टोपले हे सोताई सभावानं सरकेतीर हायेत. कुठीच बाक नाई. कुठीच ड ई, कुठीच डोबला नाई. यकदम सपाट अन् नीपाक सभावाचा हा व-हाडी व विताही तशीच सरळसोट करते. कुठीच डोईजड शब्दरचना करत नाई डपळदा ठिऊन मत मांडत नाई. जे हाये ते यकदम थेट अन् आरपार । इस उसपार अशीच भूमिका !

Weight 120 g
Dimensions 0.5 × 14 × 22 in

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “करपलेली भाकर- Karpaleli Bakar by Yuvraj Topale”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top

My wishlist

Your wishlist is currently empty.