Sale!
, ,

अभिधा-Abhida by Shashank De Deshmukh

Original price was: ₹100.00.Current price is: ₹70.00.

SKU: M195 Categories: , ,

कविवर्य शशांक देशमुख यांचा ‘अभिधा’ हा तब्बल सातवा काव्यसंग्रह आहे. या आधी त्यांचे सहा काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. हळूवार व हळव्या मनाचे कवी शशांक हे गझल पासून मुक्तछंदा पर्यंत बरेच काव्य प्रकार हाताळतांना दिसतात. शशांक देशमुख हे कवी म्हणून तर उत्तम आहेतच पण त्याहीपेक्षा ते एक माणूस म्हणून व मित्र म्हणून खूप जिंदादिल व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार येथील ते रहिवासी असून त्यांचं बरचसं साहित्य, लेख आणि कविता महाराष्ट्रातील ख्यातनाम दैनिकांमधून प्रकाशित होत असतात. नव्या पिढीतील एक दमदार शैलीचा प्रभावी कवी म्हणून त्यांचा लौकिक आहे. एक उत्तम समीक्षक म्हणून त्यांची ओळख निर्माण होत आहे. त्यांची मराठी साहित्यातील घौडदौड अशीच दमदार व दर्जेदार होत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो व पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद !

Weight 120 g
Dimensions 0.5 × 14 × 22 in

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अभिधा-Abhida by Shashank De Deshmukh”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top

My wishlist

Your wishlist is currently empty.