करपलेली भाकर
जे घडते सभोवती ते वेचती विकास भोवते बुद्धांच्या विचारांची मेळ कवितेत शेवते आंबेडकरी प्रवाह त्यांच्या लिखनात सदोसदी सामाजिक जाणीवा अन् श्रृंगारही दिसतो पदोपदी हिंदीच्या रचनाही आहे संग्रहात विखुरल्या गजलही काही दिसतात त्यांना मधुन स्फुरल्या संग्रह सर्व विचारांनी बहरलेला भासतो चोहीकडे अत्तराचा जाणवतो सुवास तो कवी विकास भोवते यांचे करतो अभिनंदन शुभेच्छा पुढच्या प्रवासाला स्विकाश माझे वंदन !
डॉ. मिर्झा रफी अहमद बेग मिर्झा एक्सप्रेस
Reviews
There are no reviews yet.