Sale!
, , ,

Sparshgandh_स्पर्शगंध_by Kirti Jaywant Paturde (Mawale)

Rated 5.00 out of 5 based on 13 customer ratings
(13 customer reviews)

Original price was: ₹150.00.Current price is: ₹130.00.

स्पर्शगंध – शब्दांच्या भावस्पर्शाचा सुवास

भावसौंदर्याचे लेणे शब्दांना चढवून, संवेदनेची तरलता गुंफून अनुभवांच्या स्पर्शगंधाने मोहवणारी ही कविता काव्यप्रातांत स्पर्शगंध च्या रुपाने वाचका समोर येत आहे, कविता मनाच्या गाभा-यातील शब्दाचा उत्स्फूर्त अविष्कार भावना, कल्पना, संवेदना यांनी गंधीत झालेले ही शब्दकळा प्रेम, जिव्हाळा, वेदना आणि वर्तमानतील विविध स्पंदने टिपणारी आहे. जीवनाच्या विविध आयामाना स्पर्श करत त्याना शब्दात गुंफण्याची कवियत्री कीर्ती पातुर्डे यांची प्रतिभा न्यारीच आहे, प्रेमाचा ओलावा, वेदनीच ठणक आणि नाव्यातला जिव्हाळा व्यक्त करणारी ही कविता वर्तमान समाजवास्तवार बोट ठेवते आणि वास्तवाच्या धगधगत्या संवेदना व्यक्त करते. या कविता शब्दगंधाने मोहवणाऱ्या आहेत. तसेच त्या अंतमुख करणाऱ्या आहेत. जीननाकडे पाहण्याची कवियत्रीची दृष्टी सकारात्मक जीवनाला अधिक सुंगधीत करणारी आहे.

हा काव्यसंग्रह कवयित्रीच्या साहित्यिक वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, त्यांच्या पुढील प्रवासाला प्रेरणा देईल आणि साहित्यविश्वात ठळक ठरेल. ही शब्दयात्रा आणखी खुलत जावी, साहित्याच्या अवकाशात ‘स्पर्शगंध’ सुगंधित होऊन दरवळत राहावा, अशी मनःपूर्वक शुभेच्छा!

– डॉ. रामचंद्र मोरेश्वर वासेकर

Number Of Pages – 136

85 poems

Publication – Aksharshilp Prakashan Amravati

13 reviews for Sparshgandh_स्पर्शगंध_by Kirti Jaywant Paturde (Mawale)

  1. Rated 5 out of 5

    AJPaturde

    This book is filled with 85 heartfelt poems that will break anyone’s heart just with the words.
    Most recommended for anyone who loves reading Marathi poems.

  2. Rated 5 out of 5

    Parth Mawale

    Very nice
    Best poem book

  3. Rated 5 out of 5

    Badal Mawale

    Must to read. Good book for collection.

  4. Rated 5 out of 5

    Pravin lande

    वाचायलाच हवा

  5. Rated 5 out of 5

    Dnyanes Mawle

    स्पर्शगंध संवेदनशील, वास्तवता पूर्ण कविता संग्रह. अभिनंदन और सदिच्छाये.

  6. Rated 5 out of 5

    Pradip Parode

    Heart touching poems , takes you to your childhood memories , must have book in your library.!

  7. Rated 5 out of 5

    Akush

    This book is absolutely heart touching! The way you’ve woven words together is pure magic. These are not just a poems, but an emotional journey that touched my heart in ways I never expected. Congratulations on creating something truly special!”❤️❤️

  8. Rated 5 out of 5

    Seema

    अप्रतिम

  9. Rated 5 out of 5

    Kirti Paturde

    अप्रतिम कविता

  10. Rated 5 out of 5

    Kirti Paturde

    अप्रतिम कविता, प्रत्येकाने वाचावा असा हा कवितासंग्रह. ८५ कविता असलेला हा संग्रह प्रत्येक कविता मनाला स्पर्शून जाते.

  11. Rated 5 out of 5

    Ayushree Paturde

    A deeply touching collection of 85 poems that beautifully express the emotions of life. Every poem speaks straight to the heart with simplicity and depth.

  12. Rated 5 out of 5

    Arun Paturde

    खूप भावस्पर्शी ८५ कवितांचा संग्रह, जो आयुष्यातील भावना अत्यंत सुंदरतेने मांडतो. प्रत्येक कविता हृदयाला भिडणारी, सहज आणि अर्थपूर्ण आहे.

  13. Rated 5 out of 5

    Mrs.Vidya Samdurkar

    हा कवितासंग्रह म्हणजे भावना, विचार आणि शब्दांची एक सुरेल मैफल आहे. प्रत्येक कविता मनाच्या अंतरंगाला स्पर्श करून काळजाला हलवून जाते.

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top

My wishlist

Your wishlist is currently empty.