-
-
नवलेखकांसाठी नि:शुल्क ऑनलाईन कार्यशाळांना अभूतपूर्व प्रतिसाद…
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व विश्व मराठी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दि.10 ते 16 डिसेंबर , 2020 या कालावधीत नवलेखकांसाठी 1 ) यशस्वी लेखक – कॉपीराईट, आय एस बी इन, रॉयल्टी, लेखक-प्रकाशक करार, इ. ( दि. १० डिसेंबर ) २) कादंबरी लेखन ( दि.११ डिसेंबर )
-
वाचन प्रेरणा दिन दि. 15 ऑक्टोबर, 2020
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने वाचन प्रेरणा दिनानिमित्त दि. 15 ऑक्टोबर, 2020 रोजी ज्येष्ठ साहित्यिक श्री. रंगानाथ पठारे यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले होते. सदर कार्यक्रमाचा व्हिडिओ
-
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या उपक्रमाची बातमी
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती वाचकांना मिळावी या करिता मंडळाने फेसबुक पेज, इन्स्टाग्राम आणि यूटयूब या समाज माध्यमांचा वापर सुरू केला आहे. मंडळाच्या उपक्रमांच्या माहितीसाठी मंडळाच्या खालील समाजमाध्यमांवर आवश्य भेट द्यावी. मंडळाने सुरू केलेल्या समाज माध्यमांसंदर्भातील बातमी दि. 16/10/2020 रोजी दै. महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात
-
वाचन प्रेरणा दिन 2020
१५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिनानिमित्त सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. रंगनाथ पठारे यांचा वाचकांशी संवाद. सर्वांना सस्नेह निमंत्रण. कार्यक्रम पत्रिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
-
नवलेखक अनुदान योजना 2024 माहितीपत्रक व अर्ज
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून नवलेखक अनुदान योजना राबविण्यात येते. सदर योजनेअंतर्गत सन 2024 करीता नवलेखकांकडून त्यांचे साहित्य दि. 1 जानेवारी, 2024 ते दि. 31 जानेवारी, 2024 या कालावधीत मागविण्यात आली आहेत. नवलेखक अनुदान योजना 2024 माहितीपत्रक व अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
-
‘अन्य मराठी साहित्य संमेलनासाठी सन 2024 – 25करिता साहित्य संस्थाना मंडळाचे अनुदान ’
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘अन्य मराठी साहित्य संमेलनास अनुदान’ योजनेंतर्गत सन 2024- 25 या वर्षाकरिता दिनांक 22 जुलै, 2024 ते दिनांक 21 ऑगस्ट, 2024 या कालावधीत साहित्य संस्थांकडून अनुदानार्थ अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर अनुदान योजनेच्या अर्जासाठी येथे क्लिक करा.
-
books
श्रीज्ञानेश्वरदर्शन (भाग दुसरा) अध्यात्म खंड व शास्त्रीयादि विषय
Original price was: ₹370.00.₹335.00Current price is: ₹335.00.
Reviews
There are no reviews yet.