ज्ञानांकुर NMMS/MTSE सराव प्रश्नपत्रिका संग्रह by Dnyanankur Prakashan
Original price was: ₹230.00.₹210.00Current price is: ₹210.00.
Athor
1. Dewanand Damare (M.SC, B.ED)
2. Surendra Panzade (M.A, B.Ed)
3. Dr. Namdev Sarkate (M.Sc, B.Ed, M.Phil, Ph.d (Math)
4. Rameshwar Karhale (B.A, B.Ed, B.ED, M.A, M.Ed)
5. Sandip Bansod (B.SC, B.ED)
6. Dnyaneshwar Sontakke
Published by Dnyanankur Prakashan
Support by Manas Publication
MRP – Rs. 230/-
राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेचा सराव करण्यासाठी उपयुक्त ‘ज्ञानांकुर सराव प्रश्नपत्रिका संग्रह’ हे पुस्तक आपल्या हाती देतांना मनस्वी खूप आनंद होत आहे.
महाराष्ट्र राज्यातील असंख्य विद्यार्थी NMMS परीक्षेचा सराव करण्यासाठी सराव संच शोधत असतात. परंतु त्यांना निराशा होते. सदर पेपर संचाची निर्मिती आगामी काळात होणाऱ्या
NMMS, MTSE अशा परीक्षेची विद्यार्थ्यांना असलेली उपयोगीता पाहून केली आहे. सदर पुस्तक नवोदय प्रवेश परीक्षा वर्ग 8 वा व PM यशस्वी योजना परीक्षा यासाठी सुद्धा अत्यंत
उपयुक्त ठरेल यात शंका नाही. सदर पुस्तकात शालेय बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी अशा दोन विषयाचा अंर्तभाव केला आहे व या पुस्तकात प्रत्येक विषयाचे
10 पेपर संच असे एकूण 20 संच दिले आहेत. तसेच उत्तर लेखनासाठी OMR Sheet व प्रत्येक पेपरची उत्तरसुची व स्पष्टीकरण सुद्धा दिले आहे.
विद्यार्थ्याच्या भविष्याचा पाया मजबूत करण्यासाठी शासनाने उपलब्ध करुन दिलेले एक उत्तम व्यासपिठ म्हणजे NMMS परीक्षा होय. विद्यार्थ्याच्या भविष्याचा वेध घेणारी व ध्येय प्राप्ती
करण्यासाठी ही परीक्षा अत्यंत उपयोगी आहे.
Reviews
There are no reviews yet.